गेल्या काही दिवसांपासून पाऊसाचा जोर कमी झाला असतानाच पार्टीच्या पावसाने अचानक जोर धरला आहे .मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पावसाने जोर धरला असून नागरिकांची आणि शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. कोल्हापूर, धुळे, पालघर, लातूर, सोलापूर, सांगली, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. परतीच्या पावसामुळे बळीराजाचे हाती आलेले पीक वाया गेले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सर्पमित्र-महेश-राऊळ-द/
विजांचा कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन हवामानखात्याने केले आहे.कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला येल्लोव अलर्ट देण्यात आला आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-मास्टर-ट्रेनर-प्रशिक्ष/


