Sindhudurg: गडगडाटी पावसात घरावर वीज पडून सुमारे रु ७०, ०००/ (हजार ) रुपयांचे नुकसान

0
20

देवगड: तालुक्यातील दाभोळे गणेश नगर येथील विनोद श्रीधर पांचाळ यांच्या राहत्या घरी १६ ऑक्टोबर रोजी साय ६ च्या सुमारास गडगडाटी पावसात घरावर वीज पडून सुमारे

रु ७०, ०००/ (हजार ) रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी महसूल प्रशासन व ग्रामपंचायत विभागा मार्फत प्रत्यक्ष पहाणी करण्यात येऊन रीतसर पंचयादी करण्यात आली आहे.

प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार घरावर वीज पडन झालेल्या नुकसानीत बोअरवेल पंप रु ३०,०००/-हजार, वायरिंग नुकसान १५ हजार,टीव्ही १२ हजार,घराचे सुमारे ११ हजार २००/ एवढे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here