आंदुर्ले गावचे सुपूत्र माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री. संतोष घनःश्याम पाटील यांची हैदराबाद येथे ‘‘जल समृद्ध गाव “या थीम साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून ट्रेनर म्हणून निवड करण्यात आली आहे . यासाठी समस्त आंदुर्ले ग्रामस्थांकडुन त्यांचेविशेष अभिनंदन करण्यात येत आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राज्यातील-विविध-प्रश्न/
भविष्यातील पुढील वाटचालीसाठी समस्त आंदुर्ले ग्रामस्थ, मित्र परिवार कडुन भरभरून शुभेच्छा आशिर्वाद श्री पाटील यांना मिळत आहेत. अशीच प्रगती करत राहून आपल्या गावाचे आणि जिल्हयाचे नाव प्रगतीपथावर नेऊन कायम यश संपादन करत राहा असे शुभेच्छा आशिर्वाद श्री पाटील यांना मिळत आहेत .https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-वऱ्हाडी-वाजंत्/

