मुबंई- मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) अर्थात एमसीएच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांचे निकवर्तीय म्हणून ओळख असलेले अमोल काळे यांची निवड झाली आहे. त्यांचा अवघ्या 33 मतांनी विजय झाला आहे. काळेंना 181 मते मिळाली. एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काळे यांना माजी क्रिकेटर संदीप पाटील यांनी तगडी लढत दिली. मात्र यात अखेर काळे यांनी राजकीय पाठिंब्याच्या जोरावर बाजी मारली. संदीप पाटील यांना 158 मते मिळाली.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सिंधुदुर्ग-पोलिसअधीक्/

