वेंगुर्ला प्रतिनिधी- सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल व कुबलवाडा मित्रमंडळ, वेंगुर्ला यांच्यावतीने रविवार दि. २३ ऑक्टोबर रोजी रात्रौ ८ वाजता श्रीदेव रामेश्वर मंदिर समोरील वेंगुर्ला शाळा नं. १ च्या पटांगणावर भव्य नरकासुर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-येथे-३१-ऑक्टो/
मोठ्या गटातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे रु. ७०००/- रु. ५०००/- रु. ३०००/- व उत्तेजनार्थ विजेत्यास रु. १०००/- तर लहान गटातील प्रथम तीन क्रमांकास विजेत्यास रु. ३०००/-, रु. २०००/-, रु. १०००/- व उत्तेजनार्थ विजेत्यास रु.५०० अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. मोठ्या गटासाठी ६ फूट व त्यावरील उंची असलेला नरकासुर तर लहान गटासाठी ५ फुट व त्या खालील उंची असलेला नरकासूर टाकाऊ पदार्थ पासून बनविलेला असावा. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सिंधुदुर्ग-पोलिसअधीक्/
मंडळांनी आपली नावनोंदणी ९४२३४१३७७५ या ठिकाणी करावी.


