Sindhudurg: वेंगुर्ला हॉस्पिटल नाका येथे दीपावली शो टाईमचे आयोजन

0
37
वेंगुर्ला हॉस्पिटल नाका येथे दीपावली शो टाईमचे आयोजन

वेंगुर्ला प्रतिनिधी- हॉस्पिटल नाका कला-क्रीडा मंडळवेंगुलातर्फे २४ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत हॉस्पिटल नाका येथे दीपावली शो टाईमचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.२४ रोजी सायंकाळी ७ वाजता दांडिया नृत्य, २५ रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा, २६ रोजी सकाळी श्रीसत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७ वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचा किमीच्छक्र व्रत हा दणदणीत दशावतार नाट्यप्रयोग, २७ रोजी सायंकाळी ७ वाजता खास महिलांसाठी होममिनिस्टर, यात प्रथम येणा-या ५० जणांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सुखटणवाडी-येथे-दशावतार/

अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी योगेश गोवेकर (९६८९७२०७१६) यांच्याशी संपर्कसाधावा. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here