Maharashtra: राष्ट्रीय महामार्गावरील वृक्षांना मिळाले अखेर जीवदान,ऐतिहासिक होळकर तलावाच्या न्यूपालखी मैदानावर झाले पुनर्वसन

0
64
राष्ट्रीय महामार्गावरील वृक्षांना मिळाले अखेर जीवदान,ऐतिहासिक होळकर तलावाच्या न्यूपालखी मैदानावर झाले पुनर्वसन

जेजुरी – विजयकुमार हरिश्चन्द्रे

पुणे पंढरपूर या नव्याने बनत असलेल्या महामार्गावरील रस्ता रुंदीकरणात अनेक जुन्या झाडांवर कुर्हाडीचे घाव बसले आहेत. या झाडांना जीवदान देण्यासाठी पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी पुढाकार घेतला. या झाडांचे पुनर्वसन जेजुरीच्या ऐतिहासिक होळकर तलाव, न्यु पालखी मैदानाच्या कडेने करण्यात आले असून जेजुरी नगरपालिका मुख्याधिकारी चारुदत्त इंगळे ,नगरसेवक अजिंक्य देशमुख, सचिन सोनवणे,,गणेश शिंदेवृक्ष पुनर्वसन प्रकल्पच सुमित आवतडे, संभाजी जगताप, संतोष गिरमे यांचे हस्ते पूजन करून झाडे पुनर्वसित करण्यात आली.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-नगरपरिषदेच्

या प्रसंगी नगरसेवक तानाजी खोमणे बाळासाहेब दरेकर,दिगम्बर उबाळे, निसर्गमित्र राहुल मंगवाणी,समाजसेवक अनिकेत हरपळे, बाबलुमुदलीयर पालिका कर्मचारी बाळासाहेब खोमने, आदिमान्यवर उपस्तिथ होते या वृक्षांच्या पुनर्वसनामुळे जेजुरीच्या निसर्ग सौन्दर्यात भर पडणार यात शँका नाहीhttps://sindhudurgsamachar.in/maharashtraमहाराष्ट्र-लोकसेवा-आयो/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here