वेंगुर्ला प्रतिनिधी- उभादांडा येथील गणपती मंदिरात लक्ष्मी पूजनादिवशी गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची प्रथा असून या प्रथेनुसार समवार दि. २४ ऑक्टोबर रोजी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
लक्ष्मीपूजनादिवशी पूजन करण्यात आलेल्या या गणपतीचे विसर्जन होळी पौर्णिमेच्या आधी होणार असून तोपर्यंत मंदिरात भजन, नाटक, हरिपाठ श्रीसत्यनारायण पूजा, जत्रोत्सव असे कार्यक्रम होणार आहेत.
फोटोओळी – उभादांडा गणपती मंदिरात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

