भोपाळ: श्रीमती प्रेमाबाई राठोर पत्नी स्वर्गीय रामलजी राठोर यांचे वृद्धापकाळाने दिनांक ३० ऑक्टोबर २२ रोजी निधन झाले. त्यांच्या मागे त्यांचे चार मुलगे,एक मुलगी,नातवंडे आणि पतवंडे आहेत. त्यांचा त्रयोदशी संस्कार दिनांक १० नोव्हेंबर रोजी भोपाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. दैनिक सिंधुदुर्ग समाचारचे जावई श्री नरेंद्र राठोर यांच्या मातोश्री आहेत
दैनिक सिंधुदुर्ग समाचार परिवार आपल्या दुःखात सहभागी आहे.

