प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर
देवगड : तालुक्यातील पडेल येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा १९ वाह कलशारोहण व अर्चा विधीचा १८ वा वर्धापन दिन सोहळा दिनांक १३ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे यानिमित्त सकाळी ८ ते १२ लघुरुद्र अभिषेक, दुपारी १२ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत स्थानिक भजने रात्रौ ठीक ९ वाजता सदाबहार रेकॉर्ड डान्स या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

