प्रतिनिधी: राहुल वर्दे
गगनबावडा: भुईबावडा घाटाचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याच्या खड्ड्यांची वारंवार तक्रार होत असूनही रस्ता अजूनही खराबच आहे. कोकण कोल्हापूरला या रस्त्याने जोडला गेला आहे. या रस्त्यावर रहदारी खूप असते. आज अचानक आमदार निलेश राणे यांनी या घाटाच्या दुरावस्थेची पाहणी केली आणि स.ब.वि.अधिकाऱ्यांना बोलावून दुरुस्तीबाबत सूचना केल्या. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सागर-तीर्थ-किनाऱ्यावरी/
पश्चिम महाराष्ट्राला कोकणाला जोडणा-या गगनबावडा घाटाच्या दुरावस्थेची पाहणी आमदार नितेश राणे यांनी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. अधिकारी व ठेकेदारांच्या कार्यपद्धतीबाबत आपण वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सांगत त्यांनी घाटरस्ता सुरळीत होत नाही तोपर्यंत पाठ धरणार असल्याचे सांगितले.


[…] […]
[…] […]