श्री. वेत्सा रामा कृष्णा गुप्ता यांनी भारत पेट्रोलियमचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला

0
32

मुंबई नोव्हेंबर२०२२: श्री. वेत्सा रामा कृष्णा गुप्ता यांनी काल श्री. अरुण कुमार सिंग यांच्या सेवानिवृत्तीनंतर आज महारत्न‘ व फॉर्च्यून ग्लोबल ५०० कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल)चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे.

बीपीसीएलमध्‍ये २४ वर्षांपेक्षा अधिक काळ विशिष्‍ट करिअरसहविविध फायनान्‍स भूमिकांमध्‍येश्री. व्ही. आर. के. गुप्ता कंपनीत संचालक (फायनान्‍स) आहेत आणि संचालक (एचआर)चा अतिरिक्त कार्यभार सांभाळतात.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सुरपस्टार-अभिनेते-अमित/

श्री. गुप्ता ऑगस्ट १९९८ मध्ये बीपीसीएलमध्ये रुजू झाले आणि त्यांच्याकडे व्यावसायिक वित्तकॉर्पोरेट खातीजोखीम व्यवस्थापनव्यवसाय योजनाबजेटिंगट्रेझरी ऑपरेशन्स इत्यादींचा समावेश असलेल्या वित्त कार्यांचा उत्तम अनुभव आहे. ते इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया (१९९८ बॅच)चे सदस्य आणि बॅचलर ऑफ कॉमर्स आहेत. ते इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे सदस्य देखील आहेत.

ते सध्या बीपीआरएल (भारत पेट्रो रिसोर्सेस लिमिटेड) व फिनो पेटेक लिमिटेडमध्ये बोर्ड सदस्य आहेत आणि नुकतेच एकत्रित झालेल्या कंपन्‍या बीओआरएल (भारत ओमान रिफायनरीज लिमिटेड) व बीजीआरएल (भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेड) तसेचएमएएफएफएल (मुंबई एव्हिएशन फ्युएल फार्म फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड) मध्ये बोर्ड सदस्य देखील होते.

बीपीसीएल बोर्ड सदस्य म्हणून त्यांनी ऊर्जा क्षेत्रामध्ये होत असलेल्या आमूलाग्र परिवर्तनाच्‍या पार्श्वभूमीवर कंपनीची शाश्वत वाढ सुनिश्चित करण्यासाठी धोरण तयार करण्यात आणि अंमलबजावणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कंपनीकरिता दीर्घकालीन मूल्य निर्मितीसाठी दृष्टीचपळताकार्यक्षमता आणि नाविन्यपूर्ण संमिश्रण यांद्वारे कार्यरत शासनासह विकास तत्त्वज्ञानावर त्यांचा विश्वास आहे.https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-पॅडीला-झालीय-लगी

ते सध्या सुरू असलेल्या ऊर्जा परिवर्तनाबद्दल खूप उत्साही आहेत आणि त्‍याकडे कॉर्पोरेशनच्या मुख्य व्यवसायाशी संबंधित तयार केलेल्या वाढीच्या नवीन मार्गांचा शोध घेण्याचीविकसित करण्याची आणि चालविण्याची संधी म्हणून पाहतात. यामुळे कॉर्पोरेशनला ग्राहकांना नवीन ऊर्जा पर्याय, तसेच नवीन स्तरावरील सेवा व अनुभव ग्राहकांना देण्यास आणि कॉर्पोरेशनला अनेक मार्गांनी भविष्यासाठी सुसज्‍ज करण्‍यास मदत होते. डिजिटलायझेशनचे मोठे पुरस्कर्ते असलेल्या त्यांनी भारत पेट्रोलियममध्ये मोठ्या प्रमाणावर डिजिटल परिवर्तन राबविला जाणारा एक दूरगामी उपक्रम म्हणून संकल्पना मांडली आहे, जो ग्राहकांसाठी विश्वाससुविधा व वैयक्तिकरण मजबूत करत आहे आणि कार्यसंचालनामध्‍ये कार्यक्षमता व पारदर्शकता वाढवत आहे.

त्यांच्या सक्षम नेतृत्वांतर्गत बीपीसीएलने बीओआरएल व बीजीआरएलच्या पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांचे बीपीसीएलमध्ये विलीनीकरण करण्‍यासोबत बीपीसीएल समूहामध्‍ये बीओआरएल आणि बीजीआरएल कर्मचाऱ्यांचे सुरळीत ऑनबोर्डिंग पूर्ण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here