वेंगुर्ला प्रतिनिधी- उभादांडा येथील रहिवासी, वेंगुर्ला पोलीस स्टेशनचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस फौजदार जयवंत मारुती घोंगे (८५) यांचे २४ नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, भाऊ, भावजया, जावई, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कुडाळचे मंडल कृषी अधिकारी विजय घोंगे यांचे ते वडील होत.
फोटो – जयवंत घोंगे

