Sindhudurg News: राष्ट्रीय सरपंच संसदेच्या महाराष्ट्र राज्य कोकण विभाग अध्यक्ष पदी संतोष राणे यांची नियुक्ती

0
16

सावंतवाडी एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेच्या महाराष्ट्र राज्य कोकण विभाग अध्यक्ष पदी संतोष राणे यांची नियुक्ती करण्यात आली असून, याबाबतचे नियुक्तीपत्र पार पडलेल्या अधिवेशनात त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-हडी-येथील-कट्टर-राणे-सम/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here