Sindhudurg News: जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या सरपंच पदासाठी ३९ नामनिर्देशन पत्र दाखल

0
94
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकी च्या सरपंच पदासाठी ३९ पत्र दाखल

ओरोस: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ३९ तर सदस्यपदासाठी १०३ नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेकडून देण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-सुरंगपाणी-येथे-आज-दशाव/

तालुका निहाय दाखल झालेले नामनिर्देशन पत्र आणि एकूण दाखल झालेले नामनिर्देशन पत्र पुढीलप्रमाणे:

कणकवली- ग्रामपंचायत संख्या ५८, सरपंच पदासाठी १०, सदस्य पदासाठी २०,आज अखेर एकूण सरपंचपदासाठी १०,सदस्य पदासाठी २२.

वैभववाडी – ग्रामपंचायत संख्या १७, सरपंच पदासाठी १, सदस्य पदासाठी २,आज अखेर एकूण सरपंचपदासाठी १, सदस्य पदासाठी २.

देवगड – ग्रामपंचायत संख्या ३८, सरपंच पदासाठी ५, सदस्य पदासाठी २०, आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ६,सदस्य पदासाठी २१.

मालवण – ग्रामपंचायत संख्या ५५, सरपंच पदासाठी ३, सदस्य पदासाठी ७,आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ३, सदस्य पदासाठी ७.

कुडाळ – ग्रामपंचायत संख्या ५४, सरपंच पदासाठी ५, सदस्य पदासाठी ११, आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ५, सदस्य पदासाठी ११.

सावंतवाडी- ग्रामपंचायत संख्या ५२, सरपंचपदासाठी निरंक, सदस्य पदासाठी १,आज अखेर सरपंचपदासाठी एकूण निरंक, सदस्य पदासाठी १.

वेंगुर्ला- ग्रामपंचायत संख्या २३, सरपंच पदासाठी ४, सदस्य पदासाठी १८, आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ६, सदस्य पदासाठी २१.

दोडामार्ग – ग्रामपंचायत संख्या २८, सरपंच पदासाठी ७, सदस्य पदासाठी १८, आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ८, सदस्य पदासाठी १८

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here