Sindhudurg News: श्री. अंकुश तुकाराम कदम, इळये पाटथर यांचे दुःखद निधन

0
82
श्री. अंकुश तुकाराम कदम, इळये पाटथर यांचे दुःखद निधन.

तुमचं असणं सर्व काही होतं,
आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं,
आज सर्व काही असल्याची जाणीव आहे,
पण तुमचं नसणं, हीच मोठी उणीव आहे.
तुमच्यासारखा दिलखुलास, बाबा,मित्र,कलाकार नानारूपे नायक हाश्यसाम्राटचं बघितला नाहीं आणि
नाही कोणी होणार
तुमच्या प्रत्येक आठवणी आमच्यासाठी
तुमच अस्तित्व आहे असं सांगणार

थट्टा झाली अचानक
अश्रू दुःखाचे पडले
रिती झाली जागा आज
सारे क्षण आठवले आदरपूर्वक अभिवादन आणि प्रेमपूर्वक श्रद्धांजली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here