Sindhudurg News: वेंगुर्ला आगारातर्फे अष्टविनायक यात्रेचे नियोजन

0
24
गुर्ला आगारातर्फे अष्टविनायक यात्रेचे नियोजन

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला आगारातर्फे सलग दुस-यांदा अष्टविनायक यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. ९ डिसेंबर रोजी अष्टविनायक यात्रेसाठी वेंगुर्ला आगारातून गाडी निघणार असून भाविकांनी लवकरात लवकर बुकींग करावे असे आवाहन वेंगुर्ला स्थानक प्रमुख निलेश वारंग यांनी केले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-रोटरीतर्फे-पाच-शाळांना/

यात्रेकरुंच्या सोईसाठी वेंगुर्ला आगारातून अष्टविनायक यात्रेचे नियोजन केले आहे. तीन रात्री चार दिवसांचा हा प्रवास असून यासाठी एका यात्रेकरुसाठी २ हजार ७०० रुपये आकारण्यात आले आहे. ९ डिसेंबर रोजी वेंगुर्ला आगारातून यात्रेला प्रारंभ होणार आहे. इच्छुकांनी आपले लवकरात लवकर बुकींग करावे असे आवाहन केले आहे.

अधिक माहितीसाठी निलेश वारंग (९४२२५८५८५९) किवा मकरंद होळकर (९४०५४९६९७९) यांच्याशी संफ साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here