Sindhudurg News: सोनुर्ली येथील युवकाचा रेल्वेची धडक बसल्याने जागीच मृत्यू

0
18
पाईपलाईन खोदाईमुळे मडुऱ्यातील पूलाला धोका
पाईपलाईन खोदाईमुळे मडुऱ्यातील पूलाला धोका

प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर

सावंतवाडी: रेल्वेची धडक बसल्याने सोनुर्ली येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला.ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली.याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-वेंगुर्ला-आगारातर्फे-अ/

याबाबतची अधिक माहिती अशी की सोनुर्ली येथील युवक हा आपले काम आटवून घरी जात होता. यावेळी त्याला रेल्वेची धडक बसली असावी असा अंदाज आहे. यात तो जागीच मृत्यू झाला.याबाबतची माहिती ठाणे अंमलदार पोलीस उपनिरीक्षक बाबू तेली यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here