चोरटा बाजारपेठेतील पोलीसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद;पोलिसांकडून अधिक तपास सुरू
मालवण – मालवण शहरात दुचाकी चोरीचा सिलसिला सुरूच असून आज दिवसाढवळ्या शहरातील मशीद गल्ली येथे उभी करून ठेवण्यात आलेली वसीम खान यांची हिरो एचएफ ड्यूलक्स ही मोटरसायकल दुपारी चोरीला गेली आहे. मोटरसायकल नेताना चोरटा बाजारपेठेतील पोलीसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून मालवण पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-सिंधुदुर्ग-जिल्ह्याच्/


