कोकण Sindhudurg: शांती निर्गुण यांचे निधन By EditorialTeam - December 29, 2022 0 136 FacebookTwitterPinterestWhatsApp वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला, कॅम्प-वडखोल येथील रहिवासी व निवृत्त प्राथमिक शिक्षिका शांती बाळकृष्ण निर्गुण (७२) यांचे २५ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात वहिनी, भाचे, भाची, जावई, नातवंडे असा परिवार आहे. फोटो – शांती निर्गुण