शिवसेनेची मुलुख मैदान तोफ फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत हे शुक्रवारी सायंकाळी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता कणकवली आप्पा साहेब पटवर्धन चौकात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हार तुरे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थित जनतेला संबोधीत केले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-उद्धवजी-ठाकरे-यांच्या-प/-


