वेंगुर्ला प्रतिनिधी- लोकराज्य मंचच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. मंचचे मुख्यप्रमुख डॉ.श्रीनिवास गावडे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते. आज त्यांचा आदर्श नजरेसमोर ठेऊन कार्य करणे गरजेचे असल्याचे श्री.गावडे यांनी सांगितले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-विश्व-मराठी-परिषदेतर्फ/
यावेळी मंच उर्जाप्रमुख श्रेया मयेकर, कृषीप्रमुख शिवराम आरोलकर, शिक्षण व सांस्कृतिक उपप्रमुख निता कार्डोज यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व आभार मंच सचिव नेहाल शेख यांनी मानले.
फोटोओळी – लोकराज्य मंचातर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली.


