Sindhudurg: कराटे परिक्षेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बेल्ट वितरण

0
129
कराटे परीक्षा
कराटे परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बेल्ट वितरीत करण्यात आले.

वेंगुर्ला प्रतिनिधी- सिहान अॅन्थोनी कार्निओ व सिहान प्रकाश सोरप यांच्या अधिपत्याखाली पाटकर हायस्कूल व वेंगुर्ला हायस्कूल येथे घेतलेल्या कराटे परिक्षेत प्रार्थना हळदणकर यांच्यासह ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. https://sindhudurgsamachar.in/simndhudrg-काजू-उद्योगातील-अडचणी-स/

 यात नॉनव्हाईन फस्टमध्ये श्रीतेज परुळेकरअमेज तोरस्करश्रेयांश सावंतनॉनव्हाईन फस्ट-सेकंडमध्ये प्रज्वल खेडकरहृदयांशू मानेसान्वी काकडेस्वदिप उकिडवेनिरज खारोलप्राजक्ता खेडकरभूमी परुळेकरउज्वल तांडेलशर्व आपटेयलो बेल्टमध्ये अर्थव तोडकरदिव्यांका लटमभूमिका घाडीऋतुजा कुबलसाक्षी शेट्टीपृथा जोशीगौरी वाडकरमयंक नंदगडकरकोमल घाडीग्रीन बेल्टमध्ये सुशिल धुरीदिया रेडकरब्लू बेल्टमध्ये जान्हवी मडकईकरडेविना डिसोजाजान्हवी वेंगुर्लेकर तर ब्राऊन बेल्टमध्ये आल्फिया शेख यांनी यश संपादन केले. तसेच जान्हवी वेंगुर्लेकरकृष्णा हळदणकर व आल्फिया शेख यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्वांना भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाईवेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक पी.डी.कांबळेवेताळ प्रतिष्ठानचे सचिन परुळेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बेल्ट वितरण करण्यात आले. यावेळी प्रशिक्षक सेनसाय पुंडलिक हळदणकर व प्रार्थना हळदणकर उपस्थित होते.   

फोटोओळी – कराटे परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बेल्ट वितरीत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here