sindhudurg: जिल्हास्तरीय समुहनृत्य स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल तृतीय !

0
19
समुहनृत्य
जिल्हास्तरीय समुहनृत्य स्पर्धे न्यू इंग्लिश स्कूल तृतीय

वेंगुर्ला प्रतिनिधी- नेहरु युवा केंद्र सिधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान यांच्यातर्फे जनता विद्यालय तळवडे येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय समुह नृत्य स्पर्धेत उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकाविला.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सुदृढ-बालकांमध्ये-सारक/

स्कूलच्या ग्रुपमध्ये श्रुती शेवडेयोजना कुर्लेहर्षाली आरोलकरगंधाली केळुसकरखुशी नार्वेकरगायत्री वरगांवकरवैष्णवी कोचरेकरसाची गिरपजीया साळगांवकरमहिमा नार्वेकर आदींचा सहभाग होता. समुहनृत्यासाठी विद्यार्थ्यांना शरयू गोसावीगायत्री चेंदवणकरप्रा.मोहितेप्रा.वाळवेकरपालक शेवडे यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटोओळी – जिल्हास्तरीय समृहनृत्य स्पर्धेत उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थीनींनी उत्कृष्ट समुहनृत्य सादर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here