भारतीय हवामान खात्यात अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या खात्यात एकूण एकूण ९९० पदे भरावयाची आहेत.
या पदांसाठी B. Sc. (फिजिक्स, मॅथेमॅटिक्स) , कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन पदवीधर (कमीत कमी ६०% टक्के मार्क) उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता हवी आहे. यासाठी फक्त लेखी परीक्षा घेतली जाते. संपूर्ण भारतात या पदाचे पोस्टिंग होते. त्याशिवाय ३ वर्षांनतर आपण आपले इच्छित स्थळ सांगू शकतो. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-आ-वैभव-नाईक-यांच्या-पाठप-2/
या पदांसाठीचा पगारही उत्तम आहे. दक्षिण व उत्तर भारतातील मुले ही परीक्षा आवर्जुन देतात व त्यांचीच भरती मोठ्या संख्येने होते. आपल्या मराठी मुलांनी या परीक्षेला बसावे


