Sindhuurg: जिल्हा नियोजनामधून वेंगुर्ल्यासाठी ९ कोटींचा निधी

0
189
दीपक केसरकर
ही माझी शेवटची निवडणूक... केसरकर यांच्याकडून निवृत्तीची घोषणा

वेंगुर्ला प्रतिनिधी- जिल्हा वार्षिक नियोजनामधून वेंगुर्ला तालुक्यासाठी ९ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये तालुक्यातील प्राथमिक शाळा दुरुस्तीसाठी ५८ लाख, शाळा वर्गखोली बांधकाम ३६ लाख, साकव बांधकाम ५०, ‘क‘ वर्ग यात्रास्थळ ४३ लाख, लहान मच्छिमारी बंद विकास ७५ लाख, ग्रामीण रस्ते विकास १ कोटी ४० लाख, इतर जिल्हा मार्ग ९० लाख, जनसुविधा १ कोटी ८० लाख, नागरी सुविधा ६८ लाख, लघुपाटबंधारे ४८ लाख, बंदरालगतच्या सुखसोई १ कोटी ५६ लाख एवढा निधी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिला असल्याची माहिती शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी दिली.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-बारापाच-देवस/

 प्राथमिक शाळांच्या विशेष दुरुस्तीमध्ये वेंगुर्ला नं.४म्हापण खालचावाडास्वामी विवेकानंद फातरवाडा-तुळसआसोली-राजधुरीभोगवे-निवतीकोचरा-मायन तर शाळा वर्गखोली बांधकामामध्ये वायंगणी-सुरंगपाणी शाळेचा समावेश आहे. ग्रामीण रस्ते विकासमध्ये उभादांडा-आडारीदाभोली ते मोबारवाडीतुळस वाघेरी मठहोडावडा शाळा नं.१-राऊळवाडीआडेली आरोग्य केंद्र ते दाभाडीशंभुभवानी पर्यंतवेतोरे-झारापआसोली-बडखोल-फणसखोलशिरोडा गावडेवाडी शाळा ते डोंगरीवाडी स्मशानभूमीकोचरा मुख्य रस्ता ते रामेश्वर मंदिरम्हापण-निवतीकेळुस-कालवीआरवली मुख्य रस्ता ते सोन्सुरे रस्तापेंडूर-सातवायंगणी-घोडेमुखइतर जिल्हा मार्ग विकास कार्यक्रमात दाभोली-वायंगणीआडेली-झाराप-साळगांव-माणगांवमालवण-देवली-तारकर्ली-परुळेहोडावडे-मातोंडलघुपाटबंधारेमध्ये कुशेवाडा आंबेगाळु नं.१ येथे बंधारा बांधणेको.प.बंधा-यांमध्ये आडेली-राणेवाडी व कोचरा भावई तलाव दुरुस्तीलहान मासेमारी बंदरांच्या विकासामध्ये म्हापण-खवणे खाडी येथे मासे सुकविण्याचा ओटा बांधणेश्रीरामवाडी येथे उतरत्या पाय-यांची जेट्टी बांधणेकोचरा दत्तमंदिर जवळ जेट्टीजवळ मच्छिमार निवारा शेड बांधणेनवाबाग समुद्रकिनारी खाडीलगत मासे सुकविण्याकरीता ओटा बांधणेश्रीरामवाडी येथे खाडीकिनारी जाणारा पक्का पोहोच रस्ता बांधणेमोठ्या ग्रामपंयातींना नागरी सुविधा कार्यक्रमामध्ये उभादांडा ग्रामपंचायत आवारात पेव्हींग ब्लॉक बसविणेउभादांडा-कुर्लेवाडी तसेच रोजारिओ चर्चकडे जाणा-या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणेरेडी-गावतळे गणेश घाटी रस्ता करणेरेडी गावतळे ते किशोर राणे घर रस्ता मजबुतीकरण करणेरेडी सुकळभाट गोसावीवाडी येथे संरक्षक भित बांधणेशिरोडा-हरिजनवाडी ते शिसामुंडगा शेटये डोंगरी रस्ता मजबुतीकरण करणेशिरोडा-वरची केरवाडी येथे गणेश घाट बांधणेशिरोडा यशवंतगड-बागायतवाडी रस्ता मजबुतीकरण करणेशिरोडा बायपास रोड ते सुरुची बाग (वेळागर) रस्ता डांबरीकरण करणेवेंगुर्ला रोड-शिरोडा-मसुरकरवाडी ते देऊळवाडी रस्ता डबरीकरणे करणे, ‘‘ वर्ग यात्रास्थळांमध्ये म्हापण सिद्धेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरणकोचरा गुरुदेव दत्त मंदिर परिसर सुशोभिकरणकेळुस तारादेवी मंदिरास भक्तनिवास बांधणेग्रामपंचायतींना जनसुविधा कार्यक्रमांमध्ये कर्ली मुख्य रस्ता ते सातेरी मंदिरभवानी मंदिर पर्यंतचा रस्ताहोडावडा-भटवाडी ते आरोग्य केंद्र रस्ताआडेली भंडारवाडी ते वजराट तिठा रस्ताखानोली हेदीचे सखल (दत्तमंदिर) ते राऊळवाडी गवळदेवतुळस सातेरी मंदिर ते देऊळवाडीशंभुभवानी मे सबनीसवाडा रस्तापेंडूर-नेवाळेवाडी ते सातवायंगणी रस्ताभोगवे-बिब्याची राई रस्तामठ बोवलेकरवाडी ते परबवाडी रस्ताभोगवे मुख्य रस्ता ते महापुरुष मंदिर रस्ताकोचरा मायने वेतोबा मंदिर रस्तावजराटजांभरमळा गोवेकरवाडी रस्तामातोंड सावंतवाडा मुख्य रस्ता ते मातड तळेवाडी भोम रस्ताचिपी भरणी सातेरी रस्तामठ शाळा नं.१ ते मठ सतयेवाडी रस्ताआरवली-जाधववाडी रस्तापेंडूर-घोमुख रस्ता ते कांबळीवाडी रस्ता या सर्व रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणपालकरवाडी ग्रामपंचायत इमारत विस्तारीकरणम्हापण पाटकर चौधरी सार्वजनिक स्मशानभूमी बांधणेम्हापण निवती मुख्य रस्ता विठ्ठल मंदिर पायवाट रस्ता उर्वरित काम करणेकेळुस सार्वजनिक स्मशानभूमी कंपाऊंड वॉल बांधणेकोचरा ग्रामपंचायत व आसोली ग्रामपंचायत इमारतीस विस्तारीकरण करणे तर साकव बांधकाम कार्यक्रमांमध्ये कोचरा मायनेवाडी-गोसावीवाडी येथील ओहळावर साकव बांधणेवजराठ घोगळवाडीराणेवाडी ते धनगरवाडी रस्त्यावरील ओहोळावर साकव बांधणेमातोंड गावठाणवाडी येथे साकव बांधणे आदी विकास कामांचा तसेच आमदार स्थानिक विकास कार्यक्रमामध्ये मातोंड हरिजनवाडी स्मशानभुमीला कंपाऊंड वॉल बांधणे यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here