Sindhudurg : भाजपा वेंगुर्ल्याच्यावतीने दिव्यांगांना प्रमाणपत्र व स्वालंबन कार्डाचे वाटप

0
52
माजी खासदार निलेश राणे यांचा दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत वाढदिवस
माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस

वेंगुर्ला प्रतिनिधी- भाजपा वेंगुर्ल्याच्यावतीने माजी खासदार व भाजपा सरचिटणिस निलेश राणे यांचा वाढदिवस दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी घेतलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र व स्वालंबन कार्ड वाटप शिबिराचा १५० दिव्यांगांनी लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन भाजपा वैद्यकीय आघाडीतर्फे जयपूर फूट बसविण्यात आलेल्या अनामिका शिरोडकर व मनिषा रेवणकर या दिव्यांगांच्या हस्ते करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-आ-वैभव-नाईक-यांच्या-माध्/

ग्रामीण रुग्णालय जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती संस्था आयोजित दिव्यांग प्रमाणपत्र व स्वालंबन कार्ड शिबिरावेळी प्रदेश कार्यालयीन सचिव शरद चव्हाणमाजी नगराध्यक्ष दिलीप गिरपभाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाईतालुका अध्यक्ष सुहास गवंडळकरभाजपा दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष अनिल शिंगाडेसाईप्रसाद नाईकप्रशांत खानोलकरमनवेल फर्नांडिसखरेदी विक्री संघ अध्यक्ष ज्ञानेश्वर केळजीबाळा सावंतकमलेश गावडेविजय रेडकरसायमन आल्मेडापपू परबतृषार साळगावकरशरद मेस्त्रीरमेश नार्वेकरसाक्षी पेडणेकरश्रेया मयेकरशितल अंगचेकरकृपा मोंडकरसारिका काळसेकरआकांक्षा परबअंकीता देसाईअण्णा गवंडेमानसी परबसत्यविजय गावडेदाजी परबकावेरी गावडेबिटू गावडेसमिर कुडाळकरप्रणव वायंगणकरपुंडलिक हळदणकरनितीन परबधर्मराज कांबळीडॉ. पवार मॅडमशैलेश जामदार साईकृपा अपंगशक्ती संस्थेचे शामसुंदर लोटभरत परबप्रशांत केळुसकर उपस्थित होते.

      जिल्हा रुग्णालयाचे नेत्रशल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब जोशीवैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप भगतडॉ.रूपाली पाटीलडॉ.शाम राणेफिजिओथेरेपिस्ट दिपा पिरणकरमनोविकृती समोदेशक रेश्मा भाईपस्पिचथेरीपीस्ट श्रीधर पोवारनेत्रचिकीत्सा अधिकारी एम.एस.माकारपुनम गावडे यांनी तपासणी केली.

फोटोओळी – दीव्यांग आघाडी व भाजपा वेंगुर्ल्याच्यावतीने माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत केक कापून करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here