Sinsdhudurg: सिधुदुर्गातील रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर राजेश घाटवळ यांना रोटरीचा प्रतिष्ठेचा अॅवॉर्ड प्रदान

0
31
राजेश घाटवळ यांना रोटरीचा प्रतिष्ठेचा अॅवॉर्ड प्रदान
सिधुदुर्गातील रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर राजेश घाटवळ यांना रोटरीचा प्रतिष्ठेचा अॅवॉर्ड प्रदान

वेंगुर्ला प्रतिनिधी- सिधुदुर्गातील रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर राजेश घाटवळ यांना  रोटरी वर्ष २०२१-२२चा रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० बेस्ट असिस्टंट गव्हर्नर वॉर्ड व सन्मानचिन्ह हा प्रतिष्ठेचा अॅवॉर्ड देऊन भावी प्रांतपाल नासिरभाई बोरसादवाला यांच्या हस्ते गौरविण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-शाश्वत-सेवा-बहुउद्देशी/

      हा अॅवॉर्ड प्रदान सोहळा रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७०च्या ६४व्या अष्टबंधनम् डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्समध्ये घेण्यात आला. यावळी २०२१-२२चे प्रांतपाल गौरीश धोंडफर्स्ट लेडी प्रतिमा धोंउविद्यमान प्रांतपाल व्यंकटेश देशपांडेमाजी प्रांतपाल डॉ.विनय पै रायकरगुरुदत्ता भक्ताराजन देशपांडेवासुदेव देशिगकरआनंद कुलकर्णीरविकिरण कुलकर्णीडॉ.गिरीश मसुरकरसंग्राम पाटीलशरद पै, अरुण भंडारेतत्कालीन डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सनत पिळगांवकरसुभाष साजनेराजेश साळगांवकरकिशोर धुमेपराग सरदेसाईअजय मेननमाधवी शेटये-बांदेकरडिस्ट्रिक्ट ३१७०चे पदाधिकारी उपस्थित होते.

      या अॅवॉर्डबद्दल राजेश घाटवळ यांचे सिधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील क्लब प्रेसिडेंट व पदाधिकारीरोटरीयन व होम क्लब वेंगुर्ला मिडटाऊन प्रेसिडेंट सुनिल रेडकर व सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

फोटोओळी – राजेश घाटवळ यांना बेस्ट असिस्टंट गव्हर्नर वॉर्ड व सन्मानचिन्ह हा प्रतिष्ठेचा अॅवॉर्ड नासिरभाई बोरसादवाला यांच्या हस्ते देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here