
रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांचे निवारण करून न्याय देण्याची मागणी आमदार राजन साळवी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली. यां मागणीनतर मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एप्रिलमध्ये डिझेल परतावा देण्याची ग्वाही देत, मच्छीमारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी सर्व आमदारांसमवेत ५ एप्रिल रोजी दुपारी १ वा. सहयाद्री अतिथी गृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-५००००-वी-इलेक्ट्रिक-म/

