Sindhudurg: श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथील श्री.स्वामी समर्थ महाराजांची महापूजा.

0
167
स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड
श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथील श्री.स्वामी समर्थ महाराजांची आजची महापूजा

प्रतिनिधी- पांडुशेठ साठम

देवगड : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड. गुरुवार दिनांक ३०/मार्च/२०२३ श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथील श्री.स्वामी समर्थ महाराजांची महापूजा.
श्री स्वामी समर्थ महाराज आपणास व आपल्या परिवारास सदैव सुखी आनंदी निरोगी ठेवो.आपल्या प्रत्येक कामात यश कीर्ती शांती,आनंद मीळत जावो.
श्री.नंदकुमार तुकाराम पेडणेकर
संस्थापक विश्वस्त
श्री.स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here