Sindhudurg: काजू बोंडू प्रशिक्षण संपन्न

0
23
काजू बोंडू प्रशिक्षण संपन्न
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठ दापोलीअंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला व कॅश्यू फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने काजू बोंडू प्रात्यक्षिकासहीत एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा झाली.

वेंगुर्ला प्रतिनिधी- डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठ दापोलीअंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला व कॅश्यू फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने काजू बोंडू प्रात्यक्षिकासहीत एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा झाली.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-डॉ-आंबेडकर-जयंती-उत्सव-स/

या कार्यशाळेस वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.आर.जी.खांडेकरकाजू विभाग प्रमुख डॉ.आर.टी.भिगार्डेप्रयोग शाळा प्रमुख डॉ.देशमुखनाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक अजय थुटे उपस्थित होते. या कार्यशाळेत काजू बोंडापासून सिरपस्क्वॅशनेक्टरजाम आदी प्रात्यक्षिके मुल्लाणी यांनी दाखविली.

फोटोओळी – काजू बोंडू प्रशिक्षणसाठी बहुसंख्य प्रशिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here