Ratnagiri: विविध मागण्यांसाठी राज्यातील नायब तहसीलदार आजपासून संपावर

0
22
नायब तहसीलदार
विविध मागण्यांसाठी राज्यातील नायब तहसीलदार आजपासून संपावर

रत्नागिरी- विविध मागण्यांसाठी राज्यातील नायब तहसीलदार आजपासून (ता. ३) संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील ३५८ तालुक्यांमधील तहसील कार्यालयात आज शुकशुकाट असण्याची शक्यता आहे . https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-काजू-बोंडू-प्रशिक्षण-सं/

.नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचे असले तरी या पदाला इतर विभागांतील समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन मिळते, हा ग्रेड पे मुद्दा घेऊन नायब तहसीलदारांनी आंदोलन पुकारले आहे. राज्य सरकारने १३ ऑक्टोबर १९९८ रोजी नायब तहसीलदार संवर्गाचा दर्जा वर्ग तीनवरून वाढवून वर्ग दोन केला होता. मात्र वेतनवाढ केली नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here