वेंगुर्ले- वेतोरे येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा तसेच वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.
वेतोरे येथील हनुमान जन्मोत्सवानिमित्त शुक्रवार दिनांक 7 एप्रिल रोजी दुपारी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी तीन वाजल्यापासून तिर्थप्रसाद व सायंकाळी सात वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार असून सर्व भाविक व नाट्य प्रेमींनी तीर्थप्रसादाचा तसेच नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन वेतोरे ग्रामस्थ व हनुमान मित्रमंडळींनी केले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-आधार-पॅनकार्ड-लिंकला-मु/


