Sindhudurg: वेंगुर्ला भाजपाच्या स्थापना दिनी ध्वजारोहण

0
107
स्थापना दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला भाजपाच्या कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले.
स्थापना दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला भाजपाच्या कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले.

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला भाजपातर्फे विविध सेवाभावी उपक्रम घेऊन भाजपाचा स्थापना दिन साजरा केला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या घरावर व बुथवर पक्षाचा झेंडा उभारला. तर पिराचा दर्गा येथील कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-तालुका-पत्रक-2/

 यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष विनायक गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके, सदस्य साईप्रसाद नाईक, तालुका सरचिटणीस प्रशांत प्रभूखानोलकर, उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, मच्छिमार सेल अध्यक्ष अनंत केळुसकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्यासह अनंत केळुसकर, अनंत नेरुरकर, प्रकाश करंगुटकर, स्मिता दामले, सखाराम मांजरेकर, हरेश कोंडसकर, शरद मेस्त्री, शेखर काणेकर, प्रशांत केळुसकर, हसिनाबेन मकानदार, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, वृंदा गवंडळकर, ओंकार चव्हाण, ईशा मोंडकर, रविद्र परब, शुभांगी कनयाळकर, रत्नप्रभा प्रभूसाळगांवकर, श्रेया मयेकर, शितल आंगचेकर, सत्यविजय शिरगांवकर, भानुदास शिरगांवकर, ज्ञानेश्वर केळजी, प्रकाश रेगे, रमेश नार्वेकर, प्रशांत आपटे आदी उपस्थित होते. 

फोटोओळी – स्थापना दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला भाजपाच्या कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here