वेंगुर्ला प्रतिनिधी- सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या श्रुती श्रीधर शेवडे हिने प्रथम तर साहिल अनिल भाईडकर याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-आरोग्य-दिनाच्या-निमित्/
विद्यार्थ्यांना वर्धमान महावीरांचे तत्वज्ञान माहिती व्हावे. मानवी जीवनातील मुलभूत तत्वे विद्यार्थ्यांनी अंगिकारून आनंदी समाज निर्माण करावा हाच उद्देश या स्पर्धेमागे होता. शेवडे व भाईडकर यांना प्रा.भिसे, प्रा.वैभव खानोलकर व लिपिक अजित केरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटोओळी – श्रुती शेवडे, साहिल भाईडकर