Sindhudurg: रेयांश कोळसुलकर तालुक्यात प्रथम

1
180
रेयांश कोळसुलकर तालुक्यात प्रथम
ऑल इंडिया ब्रेन डेव्हलपमेंट परिक्षेमध्ये रेयांश कोळसुलकर तालुक्यात प्रथम

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला शाळा नं.१मधील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी रेयांश संदीप कोळसुलकर याने मराठी माध्यमातून घेण्यात आलेल्या ऑल इंडिया ब्रेन डेव्हलपमेंट परिक्षेमध्ये १०० पैकी ८७ गुण मिळवून ब्रांझपदक पटकाविले आहे. तसेच वेंगुर्ला तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. त्याला मुख्याध्यापिका गायत्री बागायतकर व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सारस्वत-समाजातर्फे-अतु/

फोटो – रेयांश कोळसुलकर

1 COMMENT

  1. […] वेंगुर्ला प्रतिनिधी – मठ येथील श्रीदेवी सातेरी व परिवार देवता पुनःप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा शुक्रवार दि. २८ एप्रिल ते बुधवार दि.३ मे या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-रेयांश-कोळसुलकर-तालुक… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here