Maharashtra: ‘वाडा’ पुस्तकाचे लेखक श्री. विलास कोळी यांना पितृशोक

0
146
Maharashtra: 'वाडा' पुस्तकाचे लेखक श्री. विलास कोळी यांना पितृशोक
Maharashtra: 'वाडा' पुस्तकाचे लेखक श्री. विलास कोळी यांना पितृशोक

वडजी – दैनिक सिंधुदुर्ग समाचारचे स्नेही आणि हितचिंतक मा.विलास कोळी यांच्या वडिलांचे भिमराव भाऊराव कोळी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धापकाळाने व अल्पशा आजाराने निधन झाले. भिमराव भाऊराव कोळी यांचे वास्तव्य वडजी येथे होते. त्यांचे बुधवार दि. १२.०४.२०२३ सकाळी ९.३० वाजता वृद्धापकाळाने व अल्पशा आजाराने निधन झाले. https://sindhudurgsamachar.in/kokan-वातावरणातील-वाढत्या-ताप/

त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सूना, नातंवडे, मुलगी, जावई असा परिवार आहे. आधुनिक शेती करण्यावर त्यांचा भर होता. तसेच तरुणांना आधुनिक शेती व जोड उद्योग करण्याबाबत नेहमी आवाहन करायचे. वडजी येथील त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पै पाहुणे, गावातील नागरिक, विविध क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here