वेंगुर्ला प्रतिनिधी- उभादांडा-नवाबाग येथील रहिवासी व सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ तथा मणचेकर हॉस्पीटलचे संचालक डॉ.प्रल्हाद मणचेकर यांच्या मातोश्री उर्मिला लक्ष्मण मणचेकर (९०) यांचे शनिवार दि. २९ एप्रिल रोजी वार्धक्याने राहत्या घरी निधन झाले. त्यांचे पश्चात एक मुलगा, दोन मुली, जावई, तीन नातू व नात असा परिवार आहे. लिनेस क्लबच्या पदाधिकारी सौ.प्राची मणचेकर यांच्या त्या सासू होत.https://sindhudurgsamachar.in/kokan-शिरगांव-ओम-गणेश-क्रीडा-मं/
फोटो – उर्मिला मणचेकर



[…] […]