Government Job 2023 : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन पदभरती नुसार ग्रामविकास विभाग येथे विविध रिक्त पदांवर भरती सुरु आहे. जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी राज्य सरकारच्या सरकारी विभागात सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. याबाबतची जाहिरात देखील ग्रामविकास विभागाने प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार येथे नोकरी करण्यास इच्छुक असतील त्यांनी ही जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.https://sindhudurgsamachar.in/sindhudurrg-आ-वैभव-नाईक-यांच्या-पाठप
पदाचे नाव – ही भरती सनदी लेखापाल पदासाठी होत आहे .
शैक्षणिक पात्रता – पदांच्या पात्रतेनुसार शैक्षणिक पात्रता गरजेची आहे. अर्ज करण्यापूर्वी एकदा भरती सूचना सविस्तर वाचावी.
भरती विभाग – ही भरती महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) अंतर्गत होत आहे.
अर्ज पद्धती – यासाठी ऑफलाईन (Offline) यापद्धतीने अर्ज करायचे आहेत.
महत्वाच्या तारखा –
21 एप्रिल 2023 रोजी पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.
5 मे 2023 रोजी अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल.
भरती कालावधी – येथे पर्मनंट नोकरी मिळविण्याची ही एक मोठी संधी आहे.
नोकरी ठिकाण – उमेदवारांना मुंबईत नोकरीची संधी मिळणार आहे.
असा करा अर्ज
– यासाठी इच्छुक उमेदवार, ‘अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभाग, सातवा माळा, बांधकाम भवन, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई-४००००१.’ येथे अर्ज पाठवू शकतो.
-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 5 मे 2023 आहे .
-लक्षात घ्या देय तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.
–भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://rdd.maharashtra.gov.in/ ला भेट द्या.


