वेंगुर्ला प्रतिनिधी – व्हिजी फिटनेसच्यावतीने मुलांसाठी आयोजित केलेल्या समर कॅम्पमध्ये माजी सैनिक सुर्यकांत कावले यांनी मुलांना फिटनेसबाबत मार्गदर्शन केले.
मुलांना फिटनेसचे महत्त्व सांगताना रनिग, फिटनेस ट्रेनिग व व्यायाम आदींची प्रात्यक्षिके करुन घेतली. व्हिजी फिटनेसचे संचालक वासुदेव गावडे यांनी जास्तीत जास्त मुलांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.https://sindhudurgsamachar.in/अॅलेन-करियर-इंस्टीट्यूटन/
फोटोओळी – सूर्यकांत कावले यांनी मुलांना फिटनेसबाबत मार्गदर्शन केले.


