Maharashtra: महावितरणमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

0
71
3317 वीज वाहिन्यांच्या गाळ्यातील वीज तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटल्या  283  वीज वाहिन्या गाळ्यातील सैल वीजतारा ओढल्या  261  वीजवाहिन्यांच्या गाळ्यांना गार्डींग बसविले     6  किमी अंतराच्या जीर्ण वीजतारा बदलल्या   106 वाकलेले वा गंजलेले वीज खांब बदलले 1195 पीव्हीसी स्पेसर्स लघुदाब वीज वाहिनीत बसविले  212  ठिकाणी जंपर बदलले   74 पिन, 57 डिस्क व 57 स्टे इन्सुलेटर बदलले   69  खराब रोहित्र पेट्या बदलल्या   महावितरणकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपुर्व विद्युत यंत्रणा देखभाल दुरुस्तीची कामे
महावितरणकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपुर्व विद्युत यंत्रणा देखभाल दुरुस्तीची कामे

मुंबई: महावितरण व महानिर्मिती कंपन्यांचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित संचालक(संचालन) श्री.संजय ताकसांडे, संचालक(वित्त) श्री.अनुदीप दिघे, संचालक(प्रकल्प) श्री.प्रसाद रेशमे, संचालक(वाणिज्य) श्री.योगेश गडकरी व संचालक (मानव संसाधन) श्री.अरविंद भादिकर यांच्या हस्ते कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला दोन्ही कंपन्यातील वरिष्ठ अधिकारी, अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-इथेनॉल-मिश्रित-डिझेल-आण/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here