राष्ट्रीय: एथर (Ather)द्वारे तिच्या बेस्टसेलिंग 450 प्लॅटफॉर्मवर आधारित एक नवीन व्हेरिएंट, 450Sची घोषणा

0
74
इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक,एथर,ईव्ही (EV),
एथर (Ather)द्वारे तिच्या बेस्टसेलिंग 450 प्लॅटफॉर्मवर आधारित एक नवीन व्हेरिएंट, 450Sची घोषणा

●        रु. 129,999 पासून सुरू होणाऱ्या 450Sद्वारे आज उपलब्ध 125सीसी पेट्रोल स्कूटरच्या तुलनेतराइडिंगचा एक उत्तम अनुभव आणि कामगिरी प्रदान केली जाईल.

●        जुलैपासून पुढे बुकिंग सुरू होणार

●        आता सुधारित FAME – II फ्रेमवर्क अंतर्गत 450X प्रॉडक्ट लाइनसाठी नवीन दराची घोषणा

राष्ट्रीय, 5 जून, 2023: भारताच्या आघाडीच्या इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक, एथर (Ather) एनर्जीद्वारे आज 450Sची घोषणा केली, जो एक नवीन व्हेरिएंट (प्रकार) आहे आणि जो देशातील अधिक प्रवाशांना इच्छित कामगिरी-केंद्रित ईव्ही (EV) गतिशीलता (मोबिलिटी) आणून देईल.  450S ही, 3 किलोवॅट बॅटरी पॅकद्वारे संचालित (पॉवर्ड) असेल आणि यात 115 किमी श्रेणी IDC (इंडियन ड्रायव्हिंग कंडीशन्स) आणि 90 कि.मी. /ताशी उच्च गती असण्याची अपेक्षा आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महावितरणमध्ये-जागतिक-प/

या नवीन 450Sद्वारे सेगमेंटमधील असे सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि कामगिरी देऊ करणे सुरू ठेवले जाईल, ज्यासाठी एथर (Ather) स्कूटर उत्साही लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. 129,999 (सबसिडी वगळून) रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह, 450S ही स्कूटर अशा भारतीय प्रवाशांच्या आवाक्यामधील आहे, जे आता 125-सीसी परफॉर्मंस एसीई (ICE) स्कूटर्स खरेदी करीत आहेत परंतु जास्त स्मार्ट आणि चांगले परफॉर्मिंग असलेल्या एथर (Ather) स्कूटर्सकडे वळण्यास उत्सुक आहेत.

एथर एनर्जी (Ather Energy)चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), श्रीतरुण मेहता म्हणाले, “450 प्लॅटफॉर्मआमच्यासाठी अत्यंत यशस्वी ठरला आहेआणि आम्हाला तो खरेदीदारांच्या विस्तृत सेटला उपलब्ध करून द्यायचा आहे. 450S हीइलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्यांसाठी आमचा नवीन एंट्रीलेव्हल व्हेरिएंट असेल परंतु तोएथर (Ather) स्कूटर्सद्वारे प्रदान करणाऱ्या गुणवत्तेचा आणि आश्वासनाचा शोध घेत आहेया श्रेणीमध्ये, 450S नवीन नाविन्यपूर्ण यशप्राप्ती केली जाईल आणि परफॉर्मन्स  स्कूटर सेगमेंटमध्ये अशा प्रकारचे प्रथमच तांत्रिक वैशिष्ट्ये देऊ केली जातील आणि चांगली कामगिरी पार पाडत असताना देखील राइडिंगच्या आनंदाच्या आणि सुरक्षिततेच्या बाबतीत मर्यादेस उंच केले जाईल.”

देशभरातील एथर एक्सपीरियन्स सेंटर (Ather Experience Centres) जुलैपासून नवीन 450Sसाठी बुकिंग स्वीकारण्यास सुरुवात करतील, आणि ग्राहक एथरच्या वेबसाइटवर नोंदणी करण्यासाठी स्वारस्य व्यक्त करू शकतात https://atherenergy.com/450S 

आजपासून लागू फामे II (FAME II) सबसिडी दुरुस्तीनंतर, एथर (Ather) ने आजपासून आपल्या स्कूटरच्या किंमतींमध्ये सुधारणा केली आहे. भारतात ईव्ही (EV) स्वीकारण्यास देणाऱ्या महत्त्वाच्या प्रोत्साहनांपैकी एक, फामे II (FAME II) सबसिडीला, एक्स-फॅक्टरी किंमतीच्या 15% कमाल मर्यादेसह प्रति किलोवॅट तास (kWh) 10,000 रुपयांपर्यंत सुधारित केले गेले आहे.

“(FAME II)च्या दुरुस्तीमुळे सुमारे 32,000 रुपयांची सबसिडी कमी झाली आहेतथापिदेशात ईव्ही (EV)च्या स्वीकारास जलद करण्याच्या दृष्टीने एथर (Ather) आपल्या ग्राहकांसाठी या किंमतीच्या प्रभावाचा एक मोठा भाग सहन करत आहेआजपासूनप्रो पॅक (Pro Pack)सह आमची बेस्ट सेलिंग स्कूटर – 450X, रु. 165,000 मध्ये (एक्स – शोरूम बंगळुरू)  उपलब्ध होईल आणि ही किंमत  मार्च 2023 मधील किंमतींपेक्षा किंचित जास्त आहेआम्ही आमच्या ग्राहकांच्या हितासाठी शक्य तितक्या किंमती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे आणि फामे II (FAME II) सबसिडी कमी झाल्यानंतर या आमच्याद्वारे या उद्योगात सर्वात कमी किंमत वाढ नोंदविली गेली आहे. 700 वॅट (W) होम फास्ट चार्जर आणि 3 किलोवॅट (kWh)पर्यंत एथर ग्रिड™ (Ather Grid™) ऍक्सेस यांच्या ऑफरसह प्रचंड किमतीचे शोषण केल्यामुळेसबसिडीतील दुरुस्तीनंतर वाढीव किंमत देणाऱ्या ग्राहकांना खूप मूल्य प्रदान केले जाते” असे,  एथर एनर्जी (Ather Energy)चे मुख्य व्यवसाय अधिकारीश्रीरवनीत एसफोकेला म्हणाले.

आजपासून, एथर 450X, 145,000 रुपयांत (एक्स – शोरूम बंगळुरू) आणि प्रो पॅक* (Pro Pack) सह 450X, 165,000 रुपयांत (एक्स – शोरूम बंगळुरू) उपलब्ध होईल.

एक्सशोरूम किंमतींमध्ये फामे II (FAME II) आणि राज्य सबसिडी समाविष्ट आहेत.

*एक अॅक्सेसरी म्हणून ऑफर

मार्केट450Xप्रो पॅक* (Pro Pack)सह
पुणे145,078      165,593
मुंबई148,672169,187
बंगळुरू144,921165,435
दिल्ली128,365148,880
हैदराबाद146,560167,075
चेन्नई146,665167,180
अहमदाबाद126,770147,285
कोची146,980167,495

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here