शाखाप्रमुख पदी संतोष कदम,युवासेना शाखाप्रमुख प्रणय नाईक,महिला उपविभागप्रमुख पदी जागृती भोळे
जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर,आ. वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जान्हवी सावंत यांची उपस्थिती
प्रतिनिधी -पांडूशेठ साठम
धामापूर शिवसेना शाखाप्रमुख पदी संतोष कदम, युवासेना शाखाप्रमुख प्रणय नाईक, आणि शिवसेना महिला उपविभाग प्रमुख पदी जागृती भोळे यांची नेमणूक करण्यात आली असून खासदार विनायक राऊत यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. शिवसेना सचिव, खा.विनायक राऊत, शिवसेना उपनेते, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज धामापूर गावभेट दौरा केला. यावेळी हि निवड करण्यात आली.दरम्यान गावातील विकास कामांचा आढावा घेऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. https://sindhudurgsamachar.in/kokan-कृषी-यांत्रिकीकरण-योजने/
धामापूर शिवसेना शाखाप्रमुख पदी संतोष कदम, युवासेना शाखाप्रमुख प्रणय नाईक, आणि शिवसेना महिला उपविभाग प्रमुख पदी जागृती भोळे यांची नेमणूक करण्यात आली असून खासदार विनायक राऊत यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. शिवसेना सचिव, खा.विनायक राऊत, शिवसेना उपनेते, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज धामापूर गावभेट दौरा केला. यावेळी हि निवड करण्यात आली.दरम्यान गावातील विकास कामांचा आढावा घेऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.


