
वेंगुर्ला. प्रतिनिधी
वेंगुर्ला: शिवसेना पक्षाच्या ५७ व्या वर्धापन दिनासाठी मुंबई, गोरेगाव येथे उपस्थिती राहण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहेत. वेंगुर्ला शिवसेना कार्यालयाकडून शिवसेना पक्षाच्या ५७ व्या वर्धापन दिनासाठी मुंबई, गोरेगाव येथे सहभागी होण्यासाठी शिवशाही एस टी रवाना करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-गोरक्षणासाठी-हिंदू-जनज/
यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर याच्या हस्ते श्रीफळ वाढवून एस टी बस रवाना करण्यात आली . यावेळी वेंगुर्ला शिवसेना तालुका प्रमुख नितीन माजरेकर, जिल्हा सघटक सुनील डुबळे, ऊप जिल्हा सघटक बाळा दळवी, ऊप जिल्हा प्रमुख सुनील मोरजकर,मच्छीमार सेल तालुका प्रमुख गणपत केळुस्कर, ऊप तालुका प्रमुख कॉशिक परब, माजी पंचायत समिती सदस्य समाधान (बाबू) बादवलकर,.उप शाखा प्रमुख शिवाजी पडवळ, आर्यन डूबळे, शामसुंदर कोळबकर, रुपेश दीपनाईक, तात्या कोडस्कर , यतिष वराडकर, दिलीप मठकर, समृद्दी मोरजकर, अनिश मोरजकर, बाळू सावंत, सुधीर धुरी, अंनत धुरी , सतीश माजरेकर, मारुती वाघे, सोरभ माजरेकर विशाल धुरी निखिल धुरी,श्रीराम केरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून स्वतःच्या वाहनाने , रेल्वेने, एस टी बस ने हजारो कार्यकर्ते रवाना झाले

