रत्नागिरी :
मुंबई गोवा महामार्गावर स्फोटके असलेला टँकर धावत असल्याचा फोन आल्यामुळे कोकण महामार्गावर पोलिसांची वर्दळ वाढली हत्ती. डीजी च्या कंट्रोल रूम मुंबई इथे आला हा फोन आल्यामुळे पोलीस विभाग सतर्क झाला होता.त्या आलेल्या फोन नुसार रत्नागिरी जवळच्या वांद्री पोलिसांनी पकडला. संशय असलेला टँकर पोलिसांनी पकडला तरीही अद्याप तरी टँकरमध्ये संशयास्पद काही नाही.
या टँकर मध्ये पॉलिथिन बनवण्यासाठीचे सामान असल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती दिली आहे. सर्व बाबी तपासून पाहिल्या जात आहेत https://sindhudurgsamachar.in/kokan-कोल्हापूर-सिंधुदुर्ग-मा/