सुदैवानी कोणतीही हानी नाही: ट्रकचे मात्र नुसकान
आंबोली,ता.२४: येथील मुळवंद वाडी येथे वाळूचा ट्रक पलटी झाला आहे. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही मात्र गाडीचे नुकसान झाले आहे. ट्रक तळेरे येथील असल्याचे चालकाने सांगितले. तसेच नांगरतास येथेही झाड पडले होते काही काळ वाहतूक विस्कळीत होती आता वाहतूक पूर्ववत झाली आहे.https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-भाट्ये-येथे-संशयावरून-प/


