Kokan: मनाला चटका देणार दृश्य

0
58
मनाला चटका देणार दृश्य
मनाला चटका देणार दृश्य

इर्शाळवाडी– देशाच्या कडेकपारीतच खरी माणसं राहतात. जीवापाड माया लावणारी नि संवेदनशीलतेनं ओतप्रोत भरलेली. इर्शाळवाडीतल्या या रागी पारधी. कोसळलेल्या दरडीखाली बैल गेला. त्या बैलाच्या पायाला शेवटचा स्पर्श करतानाचं हे दृश्य मनाला चटका लावून गेलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here