मसुरे: त्रिपुरी पौर्णिमा आणि देव-दिवाळीच्या मंगलमय पर्वावर, मसुरे येथील आपले श्रद्धास्थान श्री माऊली मंदिर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाले होते.
या पवित्र क्षणाचे व दीपोत्सवातून पसरणारा प्रकाश, आनंद आणि सकारात्मकता आपल्या जीवनातही सुख-समृद्धी घेऊन येवो, हीच माऊली चरणी प्रार्थना.

