
कुडाळ -मनोज देसाई
राष्ट्रीय कीर्तनकार, रामदासी ह.भ.प. संदीप बुवा माणके (पुणे) यांचे
२५ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वा. वालावल येथील श्री देव लक्ष्मी नारायण मंदिरात कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सकाळी सत्यनारायणाची पूजा होणार आहे.
आपल्या वडीलांच्या १३ व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला, उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थान उपसमिती चे सचिव शेखर परब यांनी केले आहे.

