बारदान्याअभावी रखडलेल्या सोयाबीन खरेदीच्या पार्श्वभूमीवर पणन मंडळाच्या १६० कोटींच्या ठेवी मोडण्याचे आदेश पणनमंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी (ता. 19) दिले.
१५ नोव्हेंबरपासून राज्यात सोयाबीन खरेदी सुरू केली आहे. मात्र, बारदान्याचा तुटवडा असल्याने खरेदी थंडावली आहे.
काल याच विषयावरती रोहित दादा पवारांनी आवाज उठवला होता, त्यामुळे पणन विभागाने लगेच योग्य ती तरतूद करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

